All posts by Arthakranti Admin

RBI’s action endorses need of Arthakranti!

On 22nd Jan 2014, RBI announced about withdrawal of all currency notes issued prior to 2005. As reported in all media, it has been understood to be a move ‘to counter black money and to weed out fake currency circulating through the system’. (News in Media)

In that context, here are some important points to be considered:

-          In one way, this is good news. Represented in action, there seems to be RBI’s agreement on the point that issuance of vulnerable currency notes has resulted into rise of black money and fake currency Continue reading

अर्थक्रांती लवकरच निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा : बोकील

 Divya Marathi Special >> Interview Of Anil Bokil
यमाजी मालकर|Jan 18, 2014, 07:50AM IST
सर्व भारतीय ज्या अनेक किचकट करांच्या ओझ्याखाली दबले आहेत, ज्या काळ्या पैशांच्या मुळाशी आजची करपद्धती आहे, तीत आमूलाग्र बदल होईल काय?, सर्व कर रद्द होऊन देशात खरोखरच बँक ट्रान्झेक्शन टॅक्स (बीटीटी) सारखा सुटसुटीत आणि काळा पैसा निर्माणच होणार नाही, असा कर येणार काय, अशी उलटसुलट चर्चा देशात सर्वत्र सुरू झाली आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि योगगुरू बाबा रामदेव यांनी ही चर्चा ज्या अर्थक्रांती प्रतिष्ठानच्या प्रस्तावावरून सुरू केली आहे, ते प्रतिष्ठान महाराष्ट्रातील. मूळ लातूर, नंतर औरंगाबाद आणि आता पुण्यात राहत असलेले अनिल बोकील हे त्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष. त्यांची ही खास मुलाखत. Continue reading